$type=ticker$snippet=hide$cate=0

समता पतसंस्थेचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार

  कोपरगाव/ता.प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ 13 शाखांच्या आधारे 31 डिसेंबर 2020 अखे...

 


कोपरगाव/ता.प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ 13 शाखांच्या आधारे 31 डिसेंबर 2020 अखेर 1000 कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करत, संपूर्ण महाराष्ट्रात नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये (मुंबई वगळता) प्रथम क्रमांक मिळविला आहे. ‘विश्‍वास+सुरक्षितता = समता या ब्रीदवाक्यानुसार समताने आपली वाटचाल प्रगतीपथाकडे चालू ठेवली आहे.

 ग्राहक, सभासद यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची चांगल्याप्रकारे सेवा देत असल्यामुळेच व ग्राहकांचा समतावरील असलेल्या अतूट विश्‍वासामुळेच समताला महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये संमिश्र व्यवसायाचे बाबतीत उच्चांक गाठता आला.’अशी माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली. 1000 कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा गाठताना 13 शाखांच्या आधारे 570 कोटी रुपयांच्या ठेवी मिळवून प्रतीशाखा 44 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा व 77 कोटी रुपयांचा प्रतीशाखा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून समताने महाराष्ट्रात उच्चांक केला. तसेच समताने सोनेतारण व्यवसाय वाढविण्यावर विशेष भर दिला असून 31 डिसेंबर 2020 अखेर 85 कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज व 350 कोटी रुपयांचे इतर सुरक्षित कर्ज वाटप करून ठेवीदारांची सुरक्षा कायम राखली आहे. कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन काळात सुद्धा गेल्या सहा महिन्यात तब्बल 40 कोटी रुपयांनी समताच्या ठेवींमध्ये वाढ झाली असल्याची माहिती समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जितुभाई शहा व सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी दिली.


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10049,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15564,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12675,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: समता पतसंस्थेचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार
समता पतसंस्थेचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार
https://1.bp.blogspot.com/-PT3nL7fHOjY/X_B5lthWSyI/AAAAAAABmcg/4iS0NI06uYEtyfAUd-AbdE9h7LCWU_10QCLcBGAsYHQ/s0/download%2B%25283%2529.jpg
https://1.bp.blogspot.com/-PT3nL7fHOjY/X_B5lthWSyI/AAAAAAABmcg/4iS0NI06uYEtyfAUd-AbdE9h7LCWU_10QCLcBGAsYHQ/s72-c/download%2B%25283%2529.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/1000.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/1000.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content