$type=ticker$snippet=hide$cate=0

प्लास्टिकमुक्त राहुरीसाठी नगरपालिकेची धडक कारवाई

150 किलो प्लास्टिक जप्त; 31 व्यापार्‍यांवर कारवाईच्या नोटिसा राहुरी/शहर प्रतिनिधी : सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यावर घाण करणार्‍या व्यावसा...



150 किलो प्लास्टिक जप्त; 31 व्यापार्‍यांवर कारवाईच्या नोटिसा

राहुरी/शहर प्रतिनिधी : सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यावर घाण करणार्‍या व्यावसायिकां विरुद्ध राहुरी नगरपालिकेने गुरुवार 31 डिसेंबर रोजी आठवडे बाजारचे दिवशी बाजारातून  प्लास्टिक जप्त करून कारवाईच्या नोटिसा बजावल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक  प्रमुख राजेश पवार ह्यांनी दिली.

राहुरी नगरपरिषदेने गेल्यावर्षी प्लास्टिकमुक्त राहुरी हा उपक्रम राबविला होता. मध्यतंरी हा उपक्रम थांबल्यानंतर आता पुन्हा प्लास्टिक वापरावर गुरुवारच्या आठवडे बाजारात तसेच शहरातील व्यावसायिकांवर कारवाईचे हत्यार पुन्हा उपसले. राहुरी नगरपालिकेने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांचे मार्गदर्शनाखाली   नगराध्यक्ष अनिता पोपळघट, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे, नगरसेवक व स्वच्छता विभागाचे  कर्मचारी  ह्यांनी गुरुवारी आठवडे बाजारात फिरून अनेक छोट्या मोठ्या व्यापार्‍याविरुद्ध कारवाई करीत त्यांचेकडे असलेल्या  प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या कारवाईत 150 किलो प्लास्टिक जप्त केले तर मोठ्या 31  व्यापार्‍यांवर कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्या आहे. शहरात दररोज सकाळी घरोघर तसेच बाजारपेठेत नियमित घंटागाडी फिरून कचरा गोळा करण्याचे काम केल्या जाते. असे असताना सुद्धा अनेक व्यापारी, पानटपरीवाले, छोटेमोठे व्यावसायिक आपल्या दुकानातील कचरा रस्त्यावर टाकत असतात. याबाबत नगरपालिकेने सूचना दिल्यावरही अजूनही काही व्यापारी व नागरिक मुद्दाम कचरा,प्लास्टिक रस्त्यावर टाकताना दिसून येतात. शहर स्वच्छता मोहिमेस हातभार लावण्याऐवजी शहर विद्रुपीकरण करण्यात धन्यता मानत असून अश्या नागरिक,व्यापारी ह्यांच्यावर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नव्ये दंडात्मक  कारवाई करण्यात येईल. स्वच्छ राहुरी-सुंदर राहुरी, कचराकुंडी  मुक्त राहुरी  ह्या संकल्पनेस राहुरी शहरातील नागरिक व्यापारी ह्यांनी सहकार्य करावे.असे आवाहन नगराध्यक्षा अनिता पोपळघट व उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी ह्यांनी केले आहे.




Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5557,letest News,587,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,316,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,139,अहमदनगर,10004,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,664,देश,4172,नाशिक,778,पुणे,608,बीड,1424,बुलढाणा,861,ब्रेकिंग,15444,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,156,महाराष्ट्र,12547,महाराष्ट्र सातारा,31,मुंबई,3458,विदेश,637,संपादकीय,1470,सातारा,3162,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: प्लास्टिकमुक्त राहुरीसाठी नगरपालिकेची धडक कारवाई
प्लास्टिकमुक्त राहुरीसाठी नगरपालिकेची धडक कारवाई
https://static.getinpix.com/396514/public-posts-thumbnail/2020/07/02/3/sp--1152499587-uyrt9d-thumbnail.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_32.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_32.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content