लखनऊ : बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. वयाने लहान असलेल्या विवाहित बहिणीवर मोठ्या भावाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उत...
लखनऊ : बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. वयाने लहान असलेल्या विवाहित बहिणीवर मोठ्या भावाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये घडली आहे. विकृतीचा कळस म्हणजे याचा व्हिडीओ तयार करून वाच्यता केल्यास व्हायरल करण्याची धमकीही दिली. सतत छळ होत असल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली.