$type=ticker$snippet=hide$cate=0

नववर्षाच्या पूर्व संध्येवा दोन गटात तुंबळ हाणामारी

संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याचे नविन वर्षाच्या पूर्व संध्येला गप्पा मारीत बसलेल्या एक...

संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याचे नविन वर्षाच्या पूर्व संध्येला गप्पा मारीत बसलेल्या एका गटाशी किरकोळ कारणावरुन वाद घालीत दुसर्‍या गटातील तिघांनी जीवघेणा हल्ला केला. याहल्ल्यात चाकूसारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर झाल्याने एक तरुण अत्यवस्थ झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. काल गुरुवारी दि.३१ रोजी रात्री घटना घडली असून शहर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. त्यातील दोघांना गजाआड करण्यात आले असून एक संशयित अल्पवयीन असल्याचा असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मदिनानगर भागातील गल्ली क्रमांक एकमधील एका घराच्या ओट्यावर दोघे तरुण गप्पा मारीत बसले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी तेथे येवून ‘तुम औरतों को देखकर क्यो चिल्लाते हो?, यहाँ बैठने की जगह हैं क्या?’ असे म्हणत ‘त्या’ तरुणांना दमबाजी करण्यास सुरुवात केली. त्यावर त्यातील साहील रशिद मनियार याने ‘आम्ही ३१ डिसेंबर असल्याने गप्पा मारीत बसलो आहोत, आम्ही महिलांकडे पाहून ओरडत नाही’ असे प्रत्युत्तर दिले.



Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5563,letest News,587,Loksabha-2019,164,Maharashtra,106,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,11,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,139,अहमदनगर,10010,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,665,देश,4178,नाशिक,778,पुणे,612,बीड,1424,बुलढाणा,862,ब्रेकिंग,15462,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,156,महाराष्ट्र,12569,महाराष्ट्र सातारा,31,मुंबई,3461,विदेश,637,संपादकीय,1472,सातारा,3163,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नववर्षाच्या पूर्व संध्येवा दोन गटात तुंबळ हाणामारी
नववर्षाच्या पूर्व संध्येवा दोन गटात तुंबळ हाणामारी
https://1.bp.blogspot.com/-KdWVQQ8325o/X-8DVP9JP8I/AAAAAAABmWE/7wSCd_iG9Y8gN9cJStpnUKY1LZ0prKLGACLcBGAsYHQ/s320/Sangamner%2BNews.jpg
https://1.bp.blogspot.com/-KdWVQQ8325o/X-8DVP9JP8I/AAAAAAABmWE/7wSCd_iG9Y8gN9cJStpnUKY1LZ0prKLGACLcBGAsYHQ/s72-c/Sangamner%2BNews.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_40.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_40.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content