$type=ticker$snippet=hide$cate=0

बायडेन यांच्या विजयाची घोषणा; अमेरिकेत हिंसाचार

 ट्रम्प यांची खुर्ची खाली करण्याची तयारी वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो...

 ट्रम्प यांची खुर्ची खाली करण्याची तयारी

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे सुरुवातीला आध्यक्षपद सोडण्यास नकार देणारे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. 

दरम्यान, याआधी अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला  या हिंसाचाराचे अनेक फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्यात ट्रम्प समर्थक तोडफोड करत संसद परिसरात हिंसाचार करत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता; मात्र त्यांना याबाबत एकही पुरावा देता आला नाही. न्यायालयात आव्हान देण्यात येणारे बहुतांश खटले ट्रम्प हरले आहेत; मात्र यानंतरही ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना निवडणूक निकाल अमान्य करण्यास सांगितले. बायडेन यांच्या विजयावर अमेरिकेच्या संसदेने शिक्कामोर्तब केल्यानंतर ट्रम्प म्हणाले, की मी निवडणुकीच्या निकालाशी सहमत नाही; मात्र तरीही 20 जानेवारीला नियमांनुसार मी सत्तेचं हस्तांतरण करेल. केवळ वैध मते मोजावीत यासाठी आमचा लढा असाच सुरू राहिल. माझा पहिला कार्यकाळ अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या लढाईची केवळ सुरुवात आहे. अमेरिकेच्या संसदेत अध्यक्ष कोण यावर अंतिम निर्णय झाल्याने आता अमेरिकेचे पुढील अध्यक्ष कोण यावरील गोंधळ संपला आहे. आता जो बायडन 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतील. बायडेन यांना 306 इलेक्टोरल मते मिळालेली आहेत. ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मते मिळाली.


Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5554,letest News,585,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,138,अहमदनगर,9990,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,663,देश,4162,नाशिक,776,पुणे,599,बीड,1424,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15403,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12504,महाराष्ट्र सातारा,27,मुंबई,3450,विदेश,637,संपादकीय,1469,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बायडेन यांच्या विजयाची घोषणा; अमेरिकेत हिंसाचार
बायडेन यांच्या विजयाची घोषणा; अमेरिकेत हिंसाचार
https://1.bp.blogspot.com/-XdVnC4PiJEw/X_cnIOP6lTI/AAAAAAABm2E/RVUsJY5XrQsckH6sxBGJAOqNtZgbOSU7QCLcBGAsYHQ/s320/washington.PNG
https://1.bp.blogspot.com/-XdVnC4PiJEw/X_cnIOP6lTI/AAAAAAABm2E/RVUsJY5XrQsckH6sxBGJAOqNtZgbOSU7QCLcBGAsYHQ/s72-c/washington.PNG
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_447.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_447.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content