नवीदिल्लीः जगातील काही देशांत कोरोना संकटापेक्षाही आणखी एक भयंकर रोगाची साथ आल्याने लोकांच्या मनात धडकी भरली आहे. वैज्ञानिकांनी याबाबत लोक...
नवीदिल्लीः जगातील काही देशांत कोरोना संकटापेक्षाही आणखी एक भयंकर रोगाची साथ आल्याने लोकांच्या मनात धडकी भरली आहे. वैज्ञानिकांनी याबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगात नव्या विषाणूने पाय रोवला आहे, या घातक विषाणूचे नाव डीसीज एक्स आहे. वैज्ञानिकांच्या इशार्यानुसार डीसीज एक्स कोरोनासारखा पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आणि इबोला व्हायरसप्रमाणे धोकादायक आहे.