$type=ticker$snippet=hide$cate=0

इंदिरा आयव्हीएफकडून राष्ट्रीय बालिका दिन साजरा

बेटी बचाओ बेटी पढाओ हे जनजागृती अभियानाची जनजागृती  पुणे/प्रतिनिधी : भारतीय समाजामध्ये मुलींना भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलींचे...


बेटी बचाओ बेटी पढाओ हे जनजागृती अभियानाची जनजागृती 

पुणे/प्रतिनिधी : भारतीय समाजामध्ये मुलींना भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलींचे सशक्तीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी देशभरात 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने 2008 मध्ये केली. दरवर्षी या दिवसानिमीत्त इंदिरा आयव्हीएफ मध्ये बेटीबचाओ बेटीपढाओ हे जनजागृती अभियान राबविण्यात येते असे आयव्हीएफ चे प्रमूख डॉ. अमोल लुकंड म्हणाले. या विशेष दिना निमित्त मुली वाचवा आणि त्यांना शिक्षित करा या विषयाचे स्टिकर्स व बॅजेसचे उद्घाटन व इंदिरा आयव्हीएफ पुणे येथील डॉक्टरांना त्याचे वाटप करण्यात आले तसेच समाजामध्ये जागृता निर्माण करण्यासाठी बेटी बचाओ बेटीपढाओ चे स्टिकर्स शेकडो गाड्यांवर लावण्यात आले. 

कोविड -19 या महामारीमुळे या वर्षीचा कार्यक्रम थोडा वेगळा साजरा करण्यात आला, पुणे जिल्हा पीसीपीएनडीटी च्या अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळिक विख्यात महिला समाजसेविका ऊशा बाजपयी अशा विविध मान्यवरांच्या हस्ते महिला सशक्तीकरण आणि बेटीबाचाओ बेटीपढाओ वर आधारीत व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला.  समाजामध्ये महिलाचे महत्व आणि त्यांचे सशक्तीकरण समाजाच्या उद्धारासाठी कसे गरजेचे आहे याची माहिती सागंणारे व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. या विशेष दिनी इंदिरा आयव्हीएफ पुणे याच्या वतीने सर्वोत्कृष्ट महिला कामगार व दवाखाण्यातील सर्वोत्कृष्ट परिचारिका यांचा गौरव करण्यात आला. या निमित्त बोलतांना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ईशिता लुंकड म्हणाल्या की नुकत्याच झालेल्या युनिसेफच्या अहवालानुसार, जगातील तीनपैकी एक बाल वधू भारतामध्ये आहे. यासारख्या कार्यक्रमामुळे समाजात जनजागृती होण्यास नक्कीच मदत होईल आणि मुलींना विविध क्षेत्रात समान संधी मिळेल. यावेळी उपस्थित इतर आयव्हीएफ स्पेशालीस्टम्हणाले की जेव्हा वंध्यत्वाची बाब येते तेव्हा आम्ही महिलांशी भेदभाव करतो. देशातील पुरुषांच्या तुलनेत वंध्यत्वाचा स्त्रियांच्या मानसिक आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. वंध्यत्वाला नवरा बायको हे दोघेही जबाबदार असतात तरी सुध्दा सहसा स्त्रिला दोष दिला जातो. यासारख्या अधिकाधिक कार्यक्रमांमुळे आपल्याला जगभरातील महिलांना सशक्त बनविण्यात मदत होईल.

Name

] ब्रेकिंग,859,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5750,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,194,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,35,satara,133,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10297,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,702,देश,4427,नाशिक,803,पुणे,734,बीड,1435,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16359,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13589,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3685,विदेश,650,संपादकीय,1545,सातारा,3198,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: इंदिरा आयव्हीएफकडून राष्ट्रीय बालिका दिन साजरा
इंदिरा आयव्हीएफकडून राष्ट्रीय बालिका दिन साजरा
https://1.bp.blogspot.com/--iWipRunzvE/YBUvItMkYRI/AAAAAAABnuo/7yfSgqjYKXkkU0eMm3ikzL0JUr_wgLPbgCLcBGAsYHQ/s320/Pune%2BNews.jpg
https://1.bp.blogspot.com/--iWipRunzvE/YBUvItMkYRI/AAAAAAABnuo/7yfSgqjYKXkkU0eMm3ikzL0JUr_wgLPbgCLcBGAsYHQ/s72-c/Pune%2BNews.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_577.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_577.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content