पारनेर प्रतिनिधी - वडगाव सावताळ येथे का 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 52 वर्षीय व्यक्तीने शेळ्या चारण्यासाठी गेली असतात वेळोवेळी जबरदस्तीने बलात...
पारनेर प्रतिनिधी - वडगाव सावताळ येथे का 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 52 वर्षीय व्यक्तीने शेळ्या चारण्यासाठी गेली असतात वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला याबाबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वडगाव सावताळ येथील आरोपी हिरामण तिखोळे याने ऑक्टोबर 2020 ते 17 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये पीडित 14 वर्षीय मुलगी ही वडगाव सावताळ शिवारामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेली असता तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले व याबाबत कोणालाही काही सांगायचे नाही अशी धमकी दिली पीडित ही घाबरलेली असल्याने त्यावेळी तिने कोणाला काही सांगितले नाही परंतु पीडिते चे पोट दुखू लागलेल्या ने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता पीडितेने आईला सर्व घटना सांगितली त्यानंतर याबाबत आईने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी हिरामण तिखोळे याला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.