रत्नागिर : शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या पोटात गॉज पॅड राहिल्याने झालेला मानसिक त्रास आणि उपचारासाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च, या प्रकरणात...
रत्नागिर : शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या पोटात गॉज पॅड राहिल्याने झालेला मानसिक त्रास आणि उपचारासाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च, या प्रकरणात पेढांबे येथील संजय मधुकर शिंदे यांचा तक्रार अर्ज आरोग्यमंत्र्यांच्या जनता दरबारात दाखल झाला आणि खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिपळूण शहरातील एसएमएस हॉस्पिटलची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत.