$type=ticker$snippet=hide$cate=0

एकाच दिवशी पाच अपघात, तीन ठार

 पहाटेच्या वेळी कंटेनर धडकले अन्य वाहनांवर; तीन जखमी पुणे/प्रतिनिधीः  पुणे- बंगळूर महामार्गावर आज एकापाठोपाठ चार विचित्र अपघात झाल्यामुळे खळ...

 पहाटेच्या वेळी कंटेनर धडकले अन्य वाहनांवर; तीन जखमी


पुणे/प्रतिनिधीः  पुणे- बंगळूर महामार्गावर आज एकापाठोपाठ चार विचित्र अपघात झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. कात्रज बोगद्याकडून नर्‍हेच्या दिशेने जाताना भुमकर पुलावर पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांच्या गाडीला कंटेनरची जोरात धडक बसली. या अपघाताच्या मालिकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे- बंगळूर महामार्गावर आज चौथा अपघात घडला आहे. नर्‍हे येथील अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जात असताना भरधाव कंटनेरची सिंहगड पोलिसांच्या गाडीला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती, की यात पोलिसांच्या महिंद्रा जीपचा पार चुराडा झाला. नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून सातार्‍याहून -मुंबईकडे जाणार्‍या आणखी एका कंटेनरटी चार वाहनांना एकामागून एक धडक बसली. यामध्ये एका रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा चुरडा झाला असून सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये दोन पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

पहाटे कात्रज बोगद्याकडून नर्‍हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर दारूची वाहतूक करणार्‍या ट्रकला दुसर्‍या  भरधाव ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती, की ट्रकच्या समोरील केबिनचा चेंदामेंदा झाला आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. दोघांना किरकोळ जखमी झाली. दरम्यान, हा अपघात झालेला असतानाच काही अंतरावर स्पेअरपार्ट वाहतूक करणारा आयशर ट्रकदेखील उलटला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि सिंहगड पोलिस दाखल झाले आहेत. ट्रकमध्ये अडकलेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटली नसून त्यांचा नाव, पत्ता घेण्याचे काम सुरू आहे. एका आयशर ट्रकला दुसरे  एका वाहन घासून गेल्याने तो उलटा झाला. या अपघात दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पुण्यानजीक एकापाठोपाठ एक पाच अपघात झाले. हे सर्व अपघात पहाटे झाल्याने चालकांना डुलकी लागली असावी आणि त्यातून त्यांचे वाहनांवरील नियंत्रण सुटले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5563,letest News,587,Loksabha-2019,164,Maharashtra,106,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,11,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,139,अहमदनगर,10008,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,664,देश,4173,नाशिक,778,पुणे,609,बीड,1424,बुलढाणा,861,ब्रेकिंग,15448,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,156,महाराष्ट्र,12555,महाराष्ट्र सातारा,31,मुंबई,3458,विदेश,637,संपादकीय,1470,सातारा,3163,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: एकाच दिवशी पाच अपघात, तीन ठार
एकाच दिवशी पाच अपघात, तीन ठार
https://1.bp.blogspot.com/-c4hcv0OjJFk/X_xHVuGz_vI/AAAAAAABm_w/O2t6k8Q9MUA3jZcYYuCt0wHEDURouNfdwCLcBGAsYHQ/s0/download%2B%252811%2529.jpg
https://1.bp.blogspot.com/-c4hcv0OjJFk/X_xHVuGz_vI/AAAAAAABm_w/O2t6k8Q9MUA3jZcYYuCt0wHEDURouNfdwCLcBGAsYHQ/s72-c/download%2B%252811%2529.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_728.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_728.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content