$type=ticker$snippet=hide$cate=0

16 ते 20 दरम्यान जयंत कबड्डी प्रिमियर लीगचे आयोजन

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामनगर येथील जयंत स्पोर्ट्सने राज्याचे जलसंपदा जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 16 ते 20 फेब्रुवारी 20...


इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामनगर येथील जयंत स्पोर्ट्सने राज्याचे जलसंपदा जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 16 ते 20 फेब्रुवारी 2021 ला भव्य जयंत कबड्डी प्रिमियर लीगचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत खेळणार्‍या 8 संघांतील खेळाडूंची जयंत स्पोर्ट्सच्या मैदानावर मोठ्या उत्साहात लिलाव प्रक्रिया झाली.

मुख्य संयोजक व नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही कबड्डी लीग आयोजित केली आहे. वाळवा तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तालुक्यातील 16 संघातील 96 खेळाडूंची निवड चाचणीतून निवड केली आहे. त्यातील 64 खळाडूंची चिठ्ठीद्वारे 8 संघात विभागणी केली आहे. यानंतर प्रत्येक संघाने 4-4 खेळाडू थेट घेतले आहेत.

या लीगमध्ये खेळणारे संघ,व त्यांचे मालक-देवराज पाटील कासेगाव-राजारामबापू ईगल्स, रणजित पाटील कामेरी-स्व.जगदीश पाटील (आप्पा) रायडर्स, लिंबाजी पाटील तांबवे-नरसिंह टायगर्स, शिवाजी पवार इस्लामपूर- यशोधन चॅलेंजर्स, पृथ्वीराज पाटील ओझर्डे-अदिती पँथर्स, रविंद्र पाटील वाळवा-राजेंद्र पाटील युवा मंच फायटर्स, अतुल लाहिगडे कासेगाव- शरद लाहिगडे हरिकन्स, सागर पाटील जुनेखेड- स्फुर्ती रॉयल्स. यावेळी संघांची नांवे, आयकॉन खेळाडू,तसेच अ, ब, क श्रेणीच्या खेळाडूंची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, माजी नगरसेवक शिवाजी पवार, रविंद्र पाटील (वाळवा), अदिती उद्योग समूहाचे पृथ्वीराज पाटील, अतुल लाहिगडे (कासेगाव), कुणाल पाटील (तांबवे), माजी नगरसेवक सदानंद पाटील, आयुब हवालदार, अशोक इदाते प्रामुख्याने उपस्थित होते. धनाजी सिध्द (ऐतवडे खुर्द) व विजय देसाई (इस्लामपूर) यांनी लिलाव प्रक्रियेचे सूत्रसंचालन केले.

युवक राष्ट्रवादीचे शहर संघटक सागर जाधव, साखराळे ग्रामपंचायत सदस्य उमेश रासनकर, विजय देसाई, शिवाजी पाटील, विजय लाड, अजय थोरात, किरण पाटील, प्रसाद कुलकर्णी, अक्षय पाटील, अभिजित कांबळे, राजेंद्र पाटील, किरण नलवडे यांच्यासह जयंत स्पोर्ट्सचे खेळाडू स्पर्धेचे नियोजन करत आहेत.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10347,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,707,देश,4448,नाशिक,805,पुणे,746,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16479,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13722,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3721,विदेश,651,संपादकी,1,संपादकीय,1554,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: 16 ते 20 दरम्यान जयंत कबड्डी प्रिमियर लीगचे आयोजन
16 ते 20 दरम्यान जयंत कबड्डी प्रिमियर लीगचे आयोजन
https://1.bp.blogspot.com/-ueKMV7cUefs/YBvqY_frMdI/AAAAAAABn6Q/68JKne7Z-YwAP_CI4ZQamifi0bvlcjxnACLcBGAsYHQ/s320/index.jpg
https://1.bp.blogspot.com/-ueKMV7cUefs/YBvqY_frMdI/AAAAAAABn6Q/68JKne7Z-YwAP_CI4ZQamifi0bvlcjxnACLcBGAsYHQ/s72-c/index.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/16-20.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/16-20.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content