नांदेडः नांदेड आगाराची शिवशाही बस नांदेड-हैदराबाद फेरीवर धावत असताना आज पहाटे चार कामारेड्डी (तेलंगणा राज्य) येथे ही बस रस्त्याच्या खाली उ...
नांदेडः नांदेड आगाराची शिवशाही बस नांदेड-हैदराबाद फेरीवर धावत असताना आज पहाटे चार कामारेड्डी (तेलंगणा राज्य) येथे ही बस रस्त्याच्या खाली उतरून दोन-तीन पलट्या घेतल्या. बसमध्ये अपघातावेळी एकूण 36 प्रवासी होते. या अपघातात 17 प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून चालकाच्या डोक्याला मार लागला व वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.