$type=ticker$snippet=hide$cate=0

त्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोन भोंदूबाबाला अखेर अटक

सातारा / प्रतिनिधी : 14 वर्षीय मुलीला भूत लागल्याचे सांगून केलेल्या जादूटोण्यानंतर मुलीच्या मृत्यू प्रकरणी ऊत्तम अवघडे व रामचंद्र सावंत या ...


सातारा / प्रतिनिधी :
14 वर्षीय मुलीला भूत लागल्याचे सांगून केलेल्या जादूटोण्यानंतर मुलीच्या मृत्यू प्रकरणी ऊत्तम अवघडे व रामचंद्र सावंत या दोन भोंदू बाबांना जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतूदीनुसार रात्री दिड वाजता गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुलीच्या मृत्यूप्रकरपणी 2 देवऋषी यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये चौकशी करावी. या आशयाची वृत्ते कालपासूनच सर्व माध्यमामध्ये आली होती. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवत रात्रीचीच कारवाई केल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

सातारा जिल्ह्यातील  शिंदीगाव - दहिवडी येथील कु. बायली सुभाष इंगवले (वय 14) हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिच्यावर 2 देवऋषी यांनी केलेल्या उपचारामुळेच घटना घडली आहे. तात्काळ सर्व संबंधितावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये सखोल चौकशी करून शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिस’ने केली होती. यासंबंधीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे व अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांना दहिवडी प्रकरणी समक्ष भेटून निवेदन अंनिस’चे डॉ. हमीद दाभोळकर, डॉ. दिपक माने, प्रशांत पोतदार व अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांनी देऊन चर्चा-विनिमय केला होता. कु. बायली हिचे डोके दुखू लागल्याने प्रथमोपचार घेऊनही फरक पडत नाही. म्हणून पालकांनी गोंदवले येथील देवऋषिकडे घेऊन गेल्यानंतर मुलीला भूतबाधा झाली असून आमावस्यापर्यंत बरी होईल, असे त्याने सांगितले होते. तद्नंतर मोही येथील रामचंद्र सावंत या दुसर्‍या देवऋषिकडे उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर त्यानेही मंत्र-तंत्र केले. भूतबाधा झाली असून पौर्णिमेपर्यंत देव बांधलेले आहेत. त्यामुळे कठीणच आहे. 20 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुलीला भयंकर धोका आहे, असे सांगून त्यांना घरी पाठवले. कावळा फांदीवर बसण्यातला प्रकार घडला. त्या रात्रीच 11.55 ला मुलीचा अंत झाला. गुप्तपणे तिचा मृत्यूदेह ओढ्याशेजारी खड्ड्यात पुरण्यात आला होता.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: त्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोन भोंदूबाबाला अखेर अटक
त्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोन भोंदूबाबाला अखेर अटक
https://1.bp.blogspot.com/-8Ra-wtwpksU/YDj7kmllKAI/AAAAAAABomg/SQnsFoB1mEQiUFEDgAjJj6XD5tqDdN1CwCLcBGAsYHQ/s0/Andhashradhha.jpg
https://1.bp.blogspot.com/-8Ra-wtwpksU/YDj7kmllKAI/AAAAAAABomg/SQnsFoB1mEQiUFEDgAjJj6XD5tqDdN1CwCLcBGAsYHQ/s72-c/Andhashradhha.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_131.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_131.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content