नवी दिल्लीः केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणार्या विविधा स्पर्धा परीक्षांनाही शैक्षणिक परीक्षांबरोबरच कोरोनाचा फटका बसला. अनेकांच्...
नवी दिल्लीः केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणार्या विविधा स्पर्धा परीक्षांनाही शैक्षणिक परीक्षांबरोबरच कोरोनाचा फटका बसला. अनेकांच्या अधिकारी होण्याच्या आशा परीक्षा न देता आल्यामुळे कायमच्या मावळल्या; पण कोरोनामुळे संधी गेलेल्या आणि वयाच्या अटीतून बाद झालेल्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. त्यांना परीक्षा देण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे.