$type=ticker$snippet=hide$cate=0

ड्रग्ज प्रकरणात राहिला फर्निचरवालाला अटक

मुंबई/प्रतिनिधी: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज केस संदर्भात एनसीबी कसून तपास करत आहे. एनसीबीने याप्रकरणी दोन जणांना अटक केली आह...


मुंबई/प्रतिनिधी: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज केस संदर्भात एनसीबी कसून तपास करत आहे. एनसीबीने याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटिश नागरिक करण सजनानी आहे, तर दुसरी सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आहे. राहिला बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्जाची असिस्टंट होती. 


एनसीबीने गेल्या महिन्यात 200 किलो अंमली पदार्थ जप्त केले. यासंबंधित प्रकणात सजनानी आणि फर्निचरवाला यांना अटक केली. दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर नव्याने काही पुरावे हाती लागल्यानंतर एनसीबीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांच्याही चौकशीसाठी एनसीबीने वॉरंट काढले होते. सजनानी आणि फर्निचरवाला या दोघांसह आतापर्यंत या प्रकरणी 33 लोकांना अटक करण्यात आली. एनसीबीने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीचे नाव जपताप सिंह आनंद असे आहे. तसेच यापूर्वी करनजीत उर्फ केजे याच्या भावाला अटक केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सजनानी आणि फर्निचरवाला या दोघांचा संबंध या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनेक लोकांशी आहे. त्यामुळे त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. एका प्रकरणात एनसीबीला सुशांतसिंह राजपूतचा मित्र आणि माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार यालाही एनसीबीने अटक केली. पवारवर सुशांतला ड्रग्जची सवय लावल्या आरोप लावण्यात आला आहे. एका ड्रग पेडलरसोबतच सुशांतच्या घरी काम करणार्‍या दीपेश सावंतनेही ऋषिकेश पवारचे नाव घेतले होते.



Name

] ब्रेकिंग,859,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5750,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,194,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,35,satara,133,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10297,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,702,देश,4427,नाशिक,803,पुणे,734,बीड,1435,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16359,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13589,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3685,विदेश,650,संपादकीय,1545,सातारा,3198,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ड्रग्ज प्रकरणात राहिला फर्निचरवालाला अटक
ड्रग्ज प्रकरणात राहिला फर्निचरवालाला अटक
https://cdn-prod.medicalnewstoday.com/content/images/articles/321/321329/hard-drugs-on-table.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_258.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_258.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content