$type=ticker$snippet=hide$cate=0

शेतकरी वीज तोडणीचे संकट असतांना तालुक्याचे आमदार कुंभकर्णाच्या झोपेत आहेत का? साहेबराव रोहोम

कोपरगाव  शहर प्रतिनिधी- तालुक्यासह, मतदारसंघातील शेतक-यांचा कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्याची कुठलेही पूर्व सुचना न देता वीज...


कोपरगाव  शहर प्रतिनिधी- तालुक्यासह, मतदारसंघातील शेतक-यांचा कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्याची कुठलेही पूर्व सुचना न देता वीज तोडणी मोेहीम वीज वितरण कंपनीने सुरु केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला असतांना देखील तालुक्याचे आमदार कुंभकर्णाच्या झोपेत आहेत का ?. वितरण कंपनीने सदरची मोहिम त्वरीत थांबवावी अन्यथा जन आंदोलन उभे करुन जसे चे तसे उत्तर देवु असा इशारा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला आहेत. 

कोरोना या विषाणु मुळे सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि शेतक-यांची पण हीच परिस्थिती आहेत. कोरोनाच्या कालावधीत लाईट बील वाढीव आले त्यात शेतक-यांना, शेतमजुर, सर्वसामान्य नागरिकांना देखील अव्वाच्या सव्वा बिले दिल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यांना अनेक समस्यांना, संकटाला सामोरे जावे लागत आहे. 
थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची विज तोडणी थांबविण्यासाठी विद्यामान आमदारांनी पुढाकार घेण्याची गरज असतांना देखील त्यांनी या विषयाकडे पाठ फिरवुन आपल्या नेहमीप्रमाणे फोटो सेशन मध्ये मग्न झाले आहेत. वीज वितरण कंपनी बरोबर विद्यामान आमदारांना देखील कंभकर्णाच्या झोपेतुन बाहेर काढावे लागणार आहेत. सत्ताधारी सरकार मध्ये राहुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडु शकत नाही त्या सरकारचा आणि आमदाराचा का उपयोग ?. दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळं संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. संपूर्ण देशात शेती हा एकमेव व्यवसाय सुरू होता. कठीण काळात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन देशाला अन्नधान्याचा पुरवठा केला हे राज्यसरकार विसरलेले आहेत. जगाचा पोशिंदा वर अन्याय न करता त्यांना न्याय द्या त्याचबरोबर वीज तोडणी त्वरीत थांबवुन शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावे अशी मागणी देखील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केली आहे.
Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11717,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,809,देश,4761,नगर,4,नाशिक,850,पुणे,1049,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18672,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,145,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16239,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4538,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1771,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शेतकरी वीज तोडणीचे संकट असतांना तालुक्याचे आमदार कुंभकर्णाच्या झोपेत आहेत का? साहेबराव रोहोम
शेतकरी वीज तोडणीचे संकट असतांना तालुक्याचे आमदार कुंभकर्णाच्या झोपेत आहेत का? साहेबराव रोहोम
https://lh3.googleusercontent.com/-wJDFHVYYFxk/YCfWVfpyvoI/AAAAAAABoMA/EKcK-bohPIwKUHrgYnHDqfAJJhgxF-wJACLcBGAsYHQ/s1600/1613223506535754-0.png
https://lh3.googleusercontent.com/-wJDFHVYYFxk/YCfWVfpyvoI/AAAAAAABoMA/EKcK-bohPIwKUHrgYnHDqfAJJhgxF-wJACLcBGAsYHQ/s72-c/1613223506535754-0.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_272.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_272.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content