$type=ticker$snippet=hide$cate=0

रस्त्यावरील वाढते अपघात चिंताजनक : नितीन गडकरी

नवी दिल्ली :केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणाऱ्या म्रुत्यूंच्या प्रमाणात 2025 सालापर्यंत 50%घट होणे सुनिश्चित कर...


नवी दिल्ली :केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणाऱ्या म्रुत्यूंच्या प्रमाणात 2025 सालापर्यंत 50%घट होणे सुनिश्चित करण्यासाठी हितसंबंधितांनी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय रस्ते परीसंघाच्या भारत विभागाच्या वतीने झालेल्या 'भारतातील रस्ते सुरक्षा आव्हाने आणि कृती आराखडा' या विषयावर सुरू असलेल्या डिजिटल परिसंवाद मालिकेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. 


गडकरी म्हणाले की रस्त्यावरील अपघात परिस्थिती चिंताजनक असून रस्ते अपघातात जगात अमेरिका आणि चीनच्याही पुढे आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. रस्त्यावरील सुरक्षिततेच्या जागृती साठी सध्या भारतभर रस्ता सुरक्षा मास पाळला जात आहे. रस्ता सुरक्षिततेच्या सर्व बाबींचा समावेश करणाऱ्या 12 डिजिटल परिसंवाद वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत,असेही ते म्हणाले. देशात दरवर्षी 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि 4.5 लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात.हे प्रमाण दरदिवशी 415 मृत्यू इतके आहे. या अपघातांमुळे देशाच्या राष्ट्रीय जीडीपीच्या 3.14% सामाजिक आर्थिक नुकसान होते आणि मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 70%लोक 18 ते 45 या वयोगटातील असतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5734,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,187,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,124,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10277,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,700,देश,4419,नाशिक,801,पुणे,724,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16300,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13519,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3662,विदेश,650,संपादकीय,1540,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: रस्त्यावरील वाढते अपघात चिंताजनक : नितीन गडकरी
रस्त्यावरील वाढते अपघात चिंताजनक : नितीन गडकरी
https://c.ndtvimg.com/2020-07/pfimc9us_nitin-gadkari-ndtv-_625x300_03_July_20.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_309.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_309.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content