नाशिकः राज्यसभेचे खा.संभाजी राजे भोसले यांनी आपला तीन दिवसांचा नाशिक दौरा रद्द केला.मंगळवारपासून खा.भोसले नाशिक दौऱ्यावर येणार होते.तथापी ...
नाशिकः राज्यसभेचे खा.संभाजी राजे भोसले यांनी आपला तीन दिवसांचा नाशिक दौरा रद्द केला.मंगळवारपासून खा.भोसले नाशिक दौऱ्यावर येणार होते.तथापी राज्यात कोरोना पुर्न प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून नाशिकही दुसऱ्यांदा हाॕटस्पाॕटच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
या पार्श्वभुमीवर मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये असे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत खा.संभाजी राजे भोसले यांनी नाशिकचा दौरा रद्द करीत असल्याची घोषणा आज सोमवारी केली.