औरंगाबादः जालना येथील पॉवरग्रीड कार्पोेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचे औरंगाबादमधील कार्यालय चार तारखेला फोडण्यात आले. या प्रकरणी दोन चोरट...
औरंगाबादः जालना येथील पॉवरग्रीड कार्पोेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचे औरंगाबादमधील कार्यालय चार तारखेला फोडण्यात आले. या प्रकरणी दोन चोरट्यांना सदर बाजार पोलिसांनी अवघ्या नऊ तासांत जेरबंद केले आणि त्यांच्याकडील दोन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाच फेब्रुवारी रोजी पोलिसांनी केली.