अहमदनगर / प्रतिनिधीः दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातार्यामध्ये भर पावसा...
अहमदनगर / प्रतिनिधीः दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातार्यामध्ये भर पावसात केलेले भाषण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अविस्मरणीय ठरले होते. दरम्यान, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज शिवजयंतीच्या कार्यक्रमात भर पावसात उपस्थितांना संबोधित केले.