$type=ticker$snippet=hide$cate=0

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा पंतप्रधान मोदी यांना घरचा आहेर

नवीदिल्लीः पँगाँग सरोवर परिसरातून सैन्य माघारी घेतले जात असतानाच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारवर न...



नवीदिल्लीः पँगाँग सरोवर परिसरातून सैन्य माघारी घेतले जात असतानाच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारवर निशाणा साधला आहे. 2020 मध्ये पंतप्रधानांनी म्हटले होते, की कुणीही आले नाही, कुणी गेले नाही. चीनला हे खूप आवडले होते; पण हे सत्य नव्हते. नंतर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना आदेश दिले गेले, की त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून पँगाँग सरोवर ताब्यात घ्यावे, जेणेकरून चिनी चौक्यांवर नजर ठेवता येईल. आता आपण तिथून पाठीमागे येत आहोत; पण डेपसांगमधून चीन पाठीमागे जाण्याचे काय झाले? आतापर्यंत झालेले नाही. चीन खूपच खूश आहे, अशा शब्दात स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला. 

स्वामी यांच्या ट्विटवर एकाने या घडामोडींवर तुमचा अंदाज काय, असा प्रश्‍न विचारला. त्यावर स्वामी म्हणाले, की सध्याच्या स्थितीत सैन्य माघार घेणे एकप्रकारे आत्मसमर्पण करण्यासारखेच आहे. चीनला खूश करणारे आहे. चैबरलेनने जसे हिटलरला शांती चर्चेतून खूश केले गेले. जेव्हा आपण लष्करी सामर्थ्याने सज्ज असू, तेव्हा एकच घोषवाक्य हवे, पीपल्स लिबरल आर्मी हाकला, तोपर्यंत कोणतीही चर्चा नको. फक्त चलनाची देवाण घेवाण होऊ शकेल, असे स्वामी यांनी म्हटले आहे.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10347,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,707,देश,4448,नाशिक,805,पुणे,746,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16479,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13722,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3721,विदेश,651,संपादकी,1,संपादकीय,1554,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा पंतप्रधान मोदी यांना घरचा आहेर
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा पंतप्रधान मोदी यांना घरचा आहेर
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/subramanian-swamy_202101551486.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_687.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_687.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content