$type=ticker$snippet=hide$cate=0

गवताच्या गंजीस आग लागून एक लाखाचे नुकसान

शिराळा / प्रतिनिधी : चव्हाणवाडी-येळापूर, ता. शिराळा येथील तुकाराम रामचंद्र उंडाळकर यांच्या गवताच्या गंजीस आग लागून एक लाखाचे नुकसान झाले. ही...


शिराळा / प्रतिनिधी :
चव्हाणवाडी-येळापूर, ता. शिराळा येथील तुकाराम रामचंद्र उंडाळकर यांच्या गवताच्या गंजीस आग लागून एक लाखाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली असून तलाठी मारुती सातपुते यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला आहे.                 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, तुकाराम उंडाळकर यांचे चव्हाणवाडी गावाच्या पश्‍चिमेस असणार्‍या वस्तीवर घर असून या ठिकाणी ते कुटुंबासह राहतात. घराजवळच जनवरांचे शेड असून त्या ठिकाणी जनावरासाठी लागणारे गवत, पिंजर यांच्या गंजी होत्या. सोबत शेणकुटे आणि सागाची लाकडेही होती. रात्री दोनच्या सुमारास तुकाराम उंडाळकर उठून बाहेर आले असता, घराला लागून असलेल्या गंजी पेटल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केला. जमलेल्या लोकांनी घरातील पाणी आणि शेतातील पाणी उपसा करुन आग आटोक्यात आणली. (पान 1वरुन)यात अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले असून घटनेचा पंचनामा तलाठी मारूती सातपुते यांनी केला असून पेटलेल्या गंजी जवळच अंदाजे 10 फुटावर असणारी घरे आणि जनावरे नागरिकांच्या प्रयत्नाने वाचली. 


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5763,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,197,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,38,satara,141,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10331,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,705,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16432,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13671,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3706,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1550,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: गवताच्या गंजीस आग लागून एक लाखाचे नुकसान
गवताच्या गंजीस आग लागून एक लाखाचे नुकसान
https://1.bp.blogspot.com/-5ljpCihd1TU/YCaE-aNMhsI/AAAAAAABoLE/QLJzFz9m8GAupGG6hZT7VCcj8iHHDkSOwCLcBGAsYHQ/s320/12-11.jpg
https://1.bp.blogspot.com/-5ljpCihd1TU/YCaE-aNMhsI/AAAAAAABoLE/QLJzFz9m8GAupGG6hZT7VCcj8iHHDkSOwCLcBGAsYHQ/s72-c/12-11.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_715.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_715.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content