औरंगाबाद : रेल्वे स्टेशन रस्त्यावरील हॉटेल विट्ससमोर रस्त्याच्या कामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीच्या मेन व्हॉल्व्ह...
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन रस्त्यावरील हॉटेल विट्ससमोर रस्त्याच्या कामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीच्या मेन व्हॉल्व्हचा जॉइंट निखळला. त्यामुळे ही तब्बल 1400 मिलिमीटरची जलवाहिनी फुटून 50 ते 100 फूट उंच पाण्याचे फवारे उडाले. पाण्याच्या दाबामुळे अनेक दुकानांवरील शेड उडून गेले. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येतेे.