कोपरगाव शहर प्रतिनिधी :विजय कापसे : आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यात ९ कोरोना रुग्णाची भर पडली असून त्यात खाजगी लॅब च्या अहव...
कोपरगाव शहर प्रतिनिधी :विजय कापसे : आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यात ९ कोरोना रुग्णाची भर पडली असून त्यात खाजगी लॅब च्या अहवालात ५ तर नगर येथील अहवालात ४ कोरोना रुग्ण पॉजिटीव्ह असे एकूण ९ कोरोना बाधित आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ विजय गणबोटे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहर एकूण-६
निवारा -१
दत्त वाडी-१
साई मंदिर-१
कोपरगाव शहर-३
ग्रामिण एकूण-३
पोहेगाव-१
सुरेगाव-१
गोधेगाव-१
आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५२ झाली आहे.