कोपरगाव शहर प्रतिनिधी : विजय कापसे : आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यात ९ कोरोना रुग्णाची भर पडली असून त्यात खाजगी लॅब च्या अहव...
कोपरगाव शहर प्रतिनिधी : विजय कापसे : आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यात ९ कोरोना रुग्णाची भर पडली असून त्यात खाजगी लॅब च्या अहवालात ९ कोरोना रुग्ण पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ विजय गणबोटे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहर एकूण-२
शिवाजी रोड -१
कापड बाजार-१
ग्रामिण एकूण-७
पोहेगाव-२
सुरेगाव-३
दहेगाव बोलका-१
ब्राह्मणगाव-१