कोपरगाव शहर प्रतिनिधी :विजय कापसे- आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यात १५ कोरोना रुग्णाची भर पडली असून त्यात खाजगी ...
आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यात १५ कोरोना रुग्णाची भर पडली असून त्यात खाजगी लॅब च्या अहवालात १० तर नगर येथील अहवालात ५ कोरोना रुग्ण पॉजिटीव्ह आसल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
कोपरगाव शहर एकूण-१२
राम मंदिर रोड-५
टिळक नगर-१
निवारा हौसिंग सोसायटी-१
भगवती कॉलनी-१
श्रद्धा नगरी-१
साई सिटी-१
समता नगर-१
कोपरगाव-१
ग्रामिण एकूण-३
पोहेगाव-१
बकतरपूर-१
वारी-१
असे आज २० फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १५ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे. आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १० कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८ झाली आहे. आज एकूण २४ संशयित रुग्णाचे नमुने पुढील तपासणी साठी नगर येथे पाठविले आहे. कोरोना डोके वर काढतोय काळजी घ्या मास्क वापरा.