$type=ticker$snippet=hide$cate=0

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प. बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळमध्ये इकनॉमिक कॉरिडोअरची घोषणा!

 नवी दिल्ली :  राज्यातील विधानसभा  निवडणूक लक्षत घेऊन  केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि त...

 नवी दिल्ली :  राज्यातील विधानसभा  निवडणूक लक्षत घेऊन  केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या चारही राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच केंद्र सरकारने या घोषणा केल्याची चर्चा आहे.


 निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूत 1.03 लाख कोटींचा नॅशनल हायवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यातच इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्यात येणार आहे. केरळमध्ये 65 हजार कोटी रुपयांचे नॅशनल हायवे निर्माण करण्यात येणार आहेत. यावेळी मुंबई-कन्याकुमारी इकनॉमिक कॉरिडोअरचीही घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता- सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आसाममध्ये येत्या तीन वर्षात हायवे आणि इकनॉमिक कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी यावेळी केली. आजच्या अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्रासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी 3 लाख कोटी रुपये तरतूद असलेली योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे विजेशी संबंधित सर्व पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येणार आहेत. त्याशिवाय हायड्रोजन प्लांट निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. विद्यूत क्षेत्रात खासगी भागीदारीचं मॉडेलही स्वीकारलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5770,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,202,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,39,satara,147,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10334,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16434,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13676,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3706,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प. बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळमध्ये इकनॉमिक कॉरिडोअरची घोषणा!
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प. बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळमध्ये इकनॉमिक कॉरिडोअरची घोषणा!
https://img.etimg.com/photo/msid-73803709,imgsize-/image.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_90.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_90.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content