श्रीनगर : पुलवामा हल्ल्यास आज दोन वर्षे झाली असताना पुन्हा हल्ला करण्याचा कट सुरक्षा दलाने उधळवून लावला. जम्मूमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याच...
श्रीनगर : पुलवामा हल्ल्यास आज दोन वर्षे झाली असताना पुन्हा हल्ला करण्याचा कट सुरक्षा दलाने उधळवून लावला. जम्मूमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट शिजत होता. जम्मू बसस्थानकावर सात किलो आयईडी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी मोठ्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलाने उधळला
.