$type=ticker$snippet=hide$cate=0

सुशांत पवार यांची व्हिएतनाम येथे डेक ऑफिसर पदावर निवड

विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) : मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणार्‍या व नावलौकिक मिळवलेल्या आर. के. मरीन करिअर कॅडमीचा...


विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) :
मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणार्‍या व नावलौकिक मिळवलेल्या आर. के. मरीन करिअर कॅडमीचा हुशार कॅडेट सुशांत शंकर पवार (आगाशिवनगर, कराड) याची एस. शिप मॅनेजमेंटच्यावतीने व्हिएतनाम येथे डेक ऑफिसर पदावर निवड झाली आहे, अशी माहिती अ‍ॅकॅडमीचे संचालक राहुलकुमार खडके यांनी दिली.

सुशांत याने विद्यालयीन शिक्षण हे कृष्णा कॉलेज कराडमधून घेतले आहे. तर बीएस्सी नॉटीकल सायन्स हा शिपिंगचा अभ्यासक्रम इंटरनॅशनल मेरिटाईम कॅडमी चेन्नई, तामिळनाडू येथून राहुलकुमार खडके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केला. परदेशात जहाजावर अधिकारी म्हणून काम करण्याचे त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. शेतकरी कुटूंबाची पार्श्‍वभूमी असल्याने आर्थिक अडचणी होत्या. मात्र, कुटूंबाचे पाठबळ व आर. के. मरिनचे सहकार्य यामुळे मला हे यश मिळाल्याचे सुशांतने सांगितले.

आर. के. मरीन अ‍ॅकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 2 हजारांहून अधिकजण परदेशी शिपींग कंपनीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत. या अ‍ॅकॅडमीमुळेच माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण झाले. सरांच्या कार्यालयात मुलाला घेवून गेलो. त्यावेळी प्रवेशासाठी माझा मुलगा पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. तो यशस्वी होईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आणि आज त्यांचा शब्द खरा ठरल्याची प्रतिक्रीया सुशांत याचे पालक शंकर पवार यांनी व्यक्त केली.

यावेळी अ‍ॅकॅडमीच्यावतीने कॅडेट सुशांत पवार याचा सन्माचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून संचालक राहुलकुमार खडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विठ्ठलराव खडके यांच्या हस्ते त्याला विमान तिकीट व व्हिसा देण्यात आला. यावेळी हणमंत कुंभवडे, संगिता पवार, ऋतिक कुंभवडे, प्रशांत पवार, तेजस बंके, डॉ. प्रविण माने, विराज बोराडे, विनायक माने, संग्राम यादव आदी उपस्थित होते.


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5731,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,186,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,123,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,172,अहमदनगर,10274,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,699,देश,4408,नाशिक,801,पुणे,721,बीड,1434,बुलडाणा,21,बुलढाणा,875,ब्रेकिंग,16275,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13492,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3649,विदेश,650,संपादकीय,1538,सातारा,3195,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सुशांत पवार यांची व्हिएतनाम येथे डेक ऑफिसर पदावर निवड
सुशांत पवार यांची व्हिएतनाम येथे डेक ऑफिसर पदावर निवड
https://1.bp.blogspot.com/-tn_rbbwBnnw/YB1CpPbDgbI/AAAAAAABn9M/y-dt0XFG4tAxq_6ZdTPNX0qjAB4R2kx9ACLcBGAsYHQ/s320/5-11.jpg
https://1.bp.blogspot.com/-tn_rbbwBnnw/YB1CpPbDgbI/AAAAAAABn9M/y-dt0XFG4tAxq_6ZdTPNX0qjAB4R2kx9ACLcBGAsYHQ/s72-c/5-11.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_973.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_973.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content