$type=ticker$snippet=hide$cate=0

मुंबईत 305 इमारती सील ; कोरोनाचा वाढला कहर; तीन हजारांहून अधिक रुग्ण

मुंबई/प्रतिनिधी: राज्यात कोरोना संसर्गाचा कहर झाला असून मुंबई शहरातदेखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या सहा दिवसां...



मुंबई/प्रतिनिधी: राज्यात कोरोना संसर्गाचा कहर झाला असून मुंबई शहरातदेखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या सहा दिवसांचा विचार केल्यास मुंबईत रुग्णसंख्या 13 हजारांनी वाढली आहे. या वाढीमुळे मुंबई महानगरपालिकेसह राज्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज शनिवारचा विचार करता मुंबईत एकूण तीन हजार 62 नवे रुग्ण वाढले आहेत. कोरोना संसर्ग कोणत्याही परिस्थिती रोखण्यासाठी अथक प्रयत्न करणार्‍या मुंबई महापालिकेने त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील एकूण 305 इमारती सील केल्या आहेत. 


देशात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून राज्यात आणि मुंबई शहरातदेखील पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या सहा दिवसांत ही संख्या अतिशय वेगाने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यात आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 13 हजार 912 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत गेल्यावर्षी सात ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत सर्वांत जास्त रुग्णवाढ नोंदवली गेली होती. त्या वेळी रुग्ण दोन हजार 848 ने वाढले होते; मात्र आता हा आकडा तीन हजारांच्याही पुढे गेला आहे. याचा विचार करूनच कोरोनाचा संसर्ग रोखता यावा यासाठी महापालिकेने चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढवले आहे. कोरोनाची वाढ रोखता यावी, यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी अति संक्रमित क्षेत्रे निर्माण केली आहेत. शिवाय मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि अशा प्रकारच्या गर्दी होणार्‍या ठिकाणांवर लोकांच्या चाचण्या घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रयत्नांसोबतच ज्या इमारतींमध्ये रुग्ण आढळून येत आहेत, अशा इमारती सील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत 13 मार्चरोजी एकूण 31 अति संक्रमित क्षेत्रे होती. त्या वेळी 220 इमारती सील करण्यात आल्या होत्या. पुढे 5 दिवसांनंतर 18 मार्च या दिवशी त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मुंबईत 34 अति संक्रमित क्षेत्रे असून महापालिका प्रशासनाने 305 इमारती सील केल्या आहेत.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुंबईत 305 इमारती सील ; कोरोनाचा वाढला कहर; तीन हजारांहून अधिक रुग्ण
मुंबईत 305 इमारती सील ; कोरोनाचा वाढला कहर; तीन हजारांहून अधिक रुग्ण
https://resize.indiatvnews.com/en/resize/newbucket/715_-/2020/09/mumbai-1595065599-1600236800.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/305.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/305.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content