$type=ticker$snippet=hide$cate=0

औंध जिल्हा परिषद गटातील रस्त्यासाठी 61.55 कोटीची तरतूद : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी

निधी मंजूर झाल्यामुळे जनतेत समाधान औंध / वार्ताहर : औंध जिल्हा परिषद गटातील विकासाच्या वाहिन्या असलेले रस्ते दर्जेदार व्हावे, यासाठी जाहीर झ...

निधी मंजूर झाल्यामुळे जनतेत समाधान

औंध / वार्ताहर : औंध जिल्हा परिषद गटातील विकासाच्या वाहिन्या असलेले रस्ते दर्जेदार व्हावे, यासाठी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने सुमारे 61.55 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रस्ते लोकांच्या जिव्हाळा दळणवळणाचे मुख्य साधन आहे. औंध जिल्हा परिषद गटातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली होती. यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. खटाव तालुक्यातील जनतेच्या मागणीला महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन औंध जिल्हा परिषद गटातील खालील रस्त्यांच्या आणि पूलाच्या कामासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी पुढील प्रमाणे :- औंध चौकाची सुधारणा करणे 95 लक्ष, भुरकवडी-कुरोली-वरुड-औंध रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे व आरसीसी गटर बांधणे 13 .10 कोटी, पळशी-भूषणगड-निमसोड रस्ता आरसीसी गटरसह बांधणे 9.5 कोटी, नागाचे कुमठे ते औंध-गोपूज रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 6.5 कोटी, वडूज-कराड ते गुरसाळे रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5 कोटी, गुरसाळे ते अंबवडे रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5 कोटी, अंभेरीघाट ते कोकराळे चौकीचा आंबा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5 कोटी, वडूज नढवळ रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5 कोटी, नढवळ ते निमसोड रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5.50 कोटी, विटा-महाबळेश्‍वर राज्यमार्गावरील वडी येथे अंडरपास पूल बांधणे 6 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे गायत्रीदेवी यांनी पत्रकात म्हटले आहे.


विकासाचा वसा सोडणार नाही.

औंध जिल्हा परिषद गटातील जनतेने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाठराखण केली आहे. त्यामुळे येथील जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,62,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,2,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,24,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11676,औरंगाबाद,392,क्रीडा,681,दखल,805,देश,4753,नगर,4,नाशिक,848,पुणे,1037,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18597,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16157,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4512,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1762,सातारा,3230,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: औंध जिल्हा परिषद गटातील रस्त्यासाठी 61.55 कोटीची तरतूद : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी
औंध जिल्हा परिषद गटातील रस्त्यासाठी 61.55 कोटीची तरतूद : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी
https://1.bp.blogspot.com/-gsRRf27omTo/YEjSn77kEVI/AAAAAAABo3A/BDj2voBoiXYLtYREEw_hImKqBNohWKA6QCLcBGAsYHQ/s0/Gayatridevi.jpg
https://1.bp.blogspot.com/-gsRRf27omTo/YEjSn77kEVI/AAAAAAABo3A/BDj2voBoiXYLtYREEw_hImKqBNohWKA6QCLcBGAsYHQ/s72-c/Gayatridevi.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/6155.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/6155.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content