$type=ticker$snippet=hide$cate=0

बाटला हाऊस चकमकप्रकरणी दहशतवादी खानला फाशी

नवीदिल्लीः राजधानी दिल्लीत सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बाटला हाऊस चकमक प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आज इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान...


नवीदिल्लीः राजधानी दिल्लीत सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बाटला हाऊस चकमक प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आज इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने शिक्षेचा निर्णय सायंकाळी चार वाजेपर्यंत राखून ठेवला होता. पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आरिझला फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती 

मागील सुनावणीत न्यायालयाने आरिझ खानला दोषी ठरवले होते. दिल्ली पोलिसांनी त्याला 2018


मध्ये अटक केली होती. मागील आठवड्यात न्यायालयाने आरिझ खानला आर्म्स अ‍ॅक्ट आणि कलम 302, 307 अंतर्गत दोषी ठरवले होते. 2008 मध्ये घडलेल्या बाटला हाऊस चकमक प्रकरणानंतर आरिझ फरार झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली. बाटला हाऊस चकमकीत जीव गमवावा लागलेल्या पोलिस निरीक्षक मोहन शर्माच्या हत्येसाठी आरिझला दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच, पोलिस कर्मचारी बलवंत सिंह-राजवीर यांनादेखील त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 2008 मध्ये दिल्ली पोलिस आणि दक्षिण दिल्लीच्या परिसरातील दहशतवाद्यांमधील चकमकीमुळे पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले होते. उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील रहिवासी असलेल्या खानला फेब्रुवारी 2018 मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. गेल्या आठवड्यात त्याला या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. 2008 मध्ये दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा खान हा मुख्य सूत्रधारदेखील आहे.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बाटला हाऊस चकमकप्रकरणी दहशतवादी खानला फाशी
बाटला हाऊस चकमकप्रकरणी दहशतवादी खानला फाशी
https://thefocusindia.com/wp-content/uploads/2021/03/11-31-1170x694.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_199.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_199.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content