$type=ticker$snippet=hide$cate=0

मुंबईत आढळला ब्रिटनचा कोरोना स्ट्रेन ; मीरा भाईंदर परिसरात नियमांची काटेकोर अंमलबजावणी

मुंबई/प्रतिनिधी: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान वाढत आहे. अमरावती, वर्धा, हिंगोली परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धक्...


मुंबई/प्रतिनिधी: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान वाढत आहे. अमरावती, वर्धा, हिंगोली परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. दरम्यान, मीरा भाईंदर परिसरात कोरोनाविषयक नियमांची ब्रिटनच्या धर्तीवर काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

मुंबईमध्ये ब्रिटनचा नवा कोरोना स्ट्रेन आढळला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या चारवर पोहोचली आहे. 90 नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात हा स्ट्रेन सापडला आहे. जिनोम सिक्वेन्सिंगनंतर एका रुग्णामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला. दिल्लीच्या प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या 90 पैकी एका सँपलमध्ये ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अद्याप संपूर्ण अहवाल येणे बाकी आहे. मुंबईत याआधीच आढळून आलेल्या या रुग्णांवर मुंबईत अंधेरीच्या सेवन हिल्स रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनने आतापर्यंत 50 देशांमध्ये कब्जा केला आहे. देशात 187 केसेस सापडल्या आहेत, तर त्यापैकी 13 रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत.  मीरा भाईंदर एखादे लग्नकार्य किंवा एखादा कार्यक्रम हाती घेणार असेल, तर अधिक कडक नियमांना तोंड द्यावे लागते. लग्नासाठी शंभरपेक्षा अधिक पाहुण्यांना बोलावले असेल, तर मग त्यासाठी दंडाची रक्कम भरावी लागेल. इतकेच नाही, तर ज्या हॉलमध्ये पाहुण्यांची उपस्थिती शंभरपेक्षा असेल त्या हॉलच्या मालकालाही थोडाथोडका नाही तर 25 हजार रुपयांचा दंड बसणार आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिलीप ढोले यांनी पदभार स्वीकारताच आदेश काढला आहे. त्यांनी या आदेशात असे म्हटले आहे, की एखादी संस्था, कार्यालय, मॉल किंवा खासगी कंपन्या कोरोना काळातील सरकारने आणि महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लघंन करत असतील, त्यांना  25 हजार रुपये दंड ठोठवावा. जर पुन्हा दुसर्‍यांदा तोच गुन्हा केला असे आढळले, तर संबंधित संस्था, कार्यालये, मॉल, खासगी कंपन्या सरळ सात दिवसांसाठी सील केल्या जातील.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,4,Latest News Maharashtra satara,9,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11174,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,924,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,2,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15316,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4314,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुंबईत आढळला ब्रिटनचा कोरोना स्ट्रेन ; मीरा भाईंदर परिसरात नियमांची काटेकोर अंमलबजावणी
मुंबईत आढळला ब्रिटनचा कोरोना स्ट्रेन ; मीरा भाईंदर परिसरात नियमांची काटेकोर अंमलबजावणी
https://1.bp.blogspot.com/-RrBNFgXOnZc/YEDW7y_G17I/AAAAAAABov8/4FJ0wXWP8S0IVni-otqudN-3yY-HGPXoACLcBGAsYHQ/s0/download%2B%25288%2529.jpg
https://1.bp.blogspot.com/-RrBNFgXOnZc/YEDW7y_G17I/AAAAAAABov8/4FJ0wXWP8S0IVni-otqudN-3yY-HGPXoACLcBGAsYHQ/s72-c/download%2B%25288%2529.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_28.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_28.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content