नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जागतिक जल दिनानिमित्त नागरिकांना विशेष आवाहन केले. ट्वीटरद्...
नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जागतिक जल दिनानिमित्त नागरिकांना विशेष आवाहन केले. ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, " जल हेच जीवन आहे आणि जीवन अमूल्य आहे ! पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा. " मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात जल संवर्धन अभियानासाठी ' जलयुक्त शिवार ' हा राज्यव्यापी कार्यक्रम राबविला होता.