$type=ticker$snippet=hide$cate=0

अंबानीचे घरासमोरच्या स्फोटकाचे दिल्ली, बिहारशी कनेक्शन

मुंबई, नवीदिल्ली, पाटणाः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडल्या स्फोटके भरलेल्या गाडीप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझ...

मुंबई, नवीदिल्ली, पाटणाः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडल्या स्फोटके भरलेल्या गाडीप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली असली, तरी या प्रकरणाचे धागेदोरे थेट दिल्लीतील इस्त्रायली राजदूत कार्यालयासमोर झालेल्या स्फोटाशी आणि बिहारमधील सीमकार्डशी जुळत आहेत. 


अंबानी यांचे निवासस्थआन असलेल्या अँटिलियाबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडली. इंडियन मुजाहिदीचा अतिरेकी तहसीन याच्या मोबोईलवरून धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून हा मोबाईल जप्त करण्यात आला. तसहीन 2011 पासून घरी नव्हता. इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) चा दहशतवादी तहसीन अख्तर उर्फ मोनू हा बिहारमधील समस्तीपूरमधील कल्याणपूर पोलिस ठाण्याच्या परिसरातील मणियारपूर गावचा रहिवासी आहे. एका गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर 2011 मध्ये  तो दरभंगा येथे अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठई गेला होता. त्याचवेळी इंडियन मुजाहिद्दीनच्या तो संपर्कात आला. काही दिवसात ते या दहशतवादी संघटनेचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जाऊ लागला. हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर आयएमचा सक्रिय सदस्य म्हणून तहसीन यांचे नाव समोर आले. फेब्रुवारी 2013 च्या दुस-या आठवड्यात मुंबई एटीएसने चार संशयित अतिरेक्यांचे फोटो जाहीर केले आणि त्यांच्यावर दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यात तहसिन होता.  दरम्यान, सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीत पाटणा बाँबस्फोटाटा मास्टरमाइंडही तहसिन असल्याचे निष्पन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा येथील गांधी मैदानावर हत्या करण्याचा कटही तहसीनने रचला होता. दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाशेजारी बॉम्बस्फोट आणि दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभे करण्याच्या घटनांचा परस्परांशी संबंध आहे. दोन्ही घटनांचे षड्यंत्र तहसीन अख्तर उर्फ मोनू यांनी रचले होते. इतकेच नव्हे तर तिहार कारागृह क्रमांक आठमधून जप्त केलेल्या दोन्ही मोबाईलचा वापर दहशतवादी तहसीलनेही केला आहे; मात्र या प्रकरणातील उच्च व्यक्तिरेखा असल्याने स्पेशल सेल आणि मुंबई पोलिस अद्याप काही बोलण्यास तयार नाहीत. दोन्ही एजन्सी गंभीरपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


मुंबई पोलिस चौकशी करण्याची शक्यता

30 जानेवारी रोजी लुटियन्स दिल्ली येथील इस्त्रायली दूतावासाजवळ हा बॉम्बस्फोट झाला. जैश-उल-हिंद नावाच्या संस्थेने याची जबाबदारी घेतली. त्यानंतर, 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटिनच्या 20 कांडया भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली. तहसीनची कित्येक तास चौकशी केली. जप्त केलेल्या दोन मोबाइलपैकी एक मोबाईल खरेदी करण्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादी तहसीनला विशेष सेल रिमांडवर घेऊ शकतात. मुंबई पोलिस व विशेष पथकाकडून त्याची रिमांडवर चौकशी केली जाईल. 


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,770,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1689,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अंबानीचे घरासमोरच्या स्फोटकाचे दिल्ली, बिहारशी कनेक्शन
अंबानीचे घरासमोरच्या स्फोटकाचे दिल्ली, बिहारशी कनेक्शन
https://www.maxmaharashtra.com/h-upload/2021/03/05/1600x960_968444-antalia-ambani-house.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_334.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_334.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content