$type=ticker$snippet=hide$cate=0

खंडाळा शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम: नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना धमक्या; पोलीस ठाण्यास तक्रार दाखल

लोणंद / वार्ताहर : खंडाळा शहरात अतिक्रमणे हटाव मोहीमेनंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना शिवी...


लोणंद / वार्ताहर :
खंडाळा शहरात अतिक्रमणे हटाव मोहीमेनंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याने मुख्याधिकारी योगेश डोके यांनी याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश इंगळे यांच्याकडे तक्रार दिली आहे.

योगेश डोके यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात असे म्हटलेले आहे की, दि. 18 मार्च रोजी खंडाळा शहरातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग खंडाळा, महसूल विभाग खंडाळा, नगरपंचायत खंडाळा यांच्या संयुक्त कार्यवाहीत पोलीस बंदोबस्तात निष्कालीत करण्यात आले आहे. याचा राग मनात धरून दि. 19 मार्च रोजी दुपारी 2 च्या सुमारास प्रितम गायकवाड व इतर 10 ते 15 लोकांनी तहसील कार्यालयासमोरील आवारात मला शिवीगाळ करून अतिक्रमणे का काढली? तुला बघून घेतो असे म्हणून धमकी दिली. यावेळी मुख्याधिकारी योगेश डोके यांच्यासोबत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. मला व माझ्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना धोका वाटत असून आमच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. असे मुख्याधिकारी यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. प्रितम गायकवाड व त्यांच्या सोबत असलेले इतर 10 ते 15 अनोळखी इसम यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

याप्रसंगी नगरपंचातीच्या कर्मचार्‍यांनी खंडाळा तहसीलदार तसेच खंडाळा पोलीस ठाण्यात निवेदन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

आम्ही सर्व कर्मचारी अस्वस्थ असून कर्मचार्‍यांमध्ये जीवितास धोका असून, कर्मचार्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत नगरपंचायतीचे काम बंद आंदोलनासह नगरपंचायतीच्या अत्यावश्यक सेवासह सर्व कामकाज बंद करत आहोत, असा आक्रमक पवित्रा घेत कर्मचार्‍यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडली.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10847,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,745,देश,4598,नाशिक,827,पुणे,857,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17467,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14775,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4157,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1634,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: खंडाळा शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम: नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना धमक्या; पोलीस ठाण्यास तक्रार दाखल
खंडाळा शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम: नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना धमक्या; पोलीस ठाण्यास तक्रार दाखल
https://1.bp.blogspot.com/-ap8Sf19k3ac/YFyXvf_OMuI/AAAAAAABpQk/O50Q8Bo0nuYqr9Fnvi-nA-Low1iYkk4MwCLcBGAsYHQ/s320/25-4.jpg
https://1.bp.blogspot.com/-ap8Sf19k3ac/YFyXvf_OMuI/AAAAAAABpQk/O50Q8Bo0nuYqr9Fnvi-nA-Low1iYkk4MwCLcBGAsYHQ/s72-c/25-4.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_775.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_775.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content