$type=ticker$snippet=hide$cate=0

भाजप स्कीमवर, तर तृणमूल स्कॅमवर चालते ; मोदी यांचा आरोप

कोलकात्ताः भाजप स्कीमवर (योजना) चालते; पण ममतांची तृणमूल काँग्रेस स्कॅमवर (घोटाळा) चालते. स्कीम कुठल्याही सरकारची किंवा लागू केलेली असूदे; प...


कोलकात्ताः भाजप स्कीमवर (योजना) चालते; पण ममतांची तृणमूल काँग्रेस स्कॅमवर (घोटाळा) चालते. स्कीम कुठल्याही सरकारची किंवा लागू केलेली असूदे; पण तृणमूल काँग्रेस मात्र स्कॅम (घोटाळा ) करण्यासाठी कोणताना कोणता मार्ग शोधूनच काढले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 

पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीसाठी सलग दुसर्‍या दिवशी मोदी यांनी प्रचारसभा घेतली. बांकुरा येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, की जिथे स्कीम तिथे स्कॅम, हा तृणमूल काँग्रेसचा मंत्र आहे. आयुषमान भारत, पीएम किसान सन्मान निधी, डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर योजनांमध्ये घोटाळा करता येऊ शकत नव्हता. त्यामुळे या योजना पश्‍चिम बंगालमध्ये लागू करण्यास राज्य सरकारने नकार दिला. पश्‍चिम बंगालमध्ये ममता दीदीचे कार्यकर्ते भिंतींवर चित्र काढत आहेत. त्यात ममतादीदी आपल्या पायाने मला लाथाळत असताना दिसत आहे. माझ्या शिरासोबत दीदी फुटबॉल खेळताना दिसत आहेत; पण बंगालचे संस्कार आणि येथील महान परंपरेचा दीदी अपमान का करत आहेत? तुम्हाला हवेच असेल तर माझ्या डोक्यावर पाय ठेवा. मला लाथाळा; पण माझे हे म्हणणेही ऐका. मी तुम्हाला बंगालच्या विकासाला लाथ मारू देणार नाही. बंगालच्या स्वप्नांनाला लाथाळू देणार नाही, असे मोदी म्हणाले. जनतेशी संबंधीत जेवढे प्रश्‍न करतो, तेवढ्या ममतादीदी माझ्यावर चिडतात. आता माझे तोंडही त्यांना बघायचे नाही म्हणे; पण लोकशाहीत चेहरा नाही जनतेची सेवा आणि जनतेसाठी केलेल्या कामाची कसोटी होते. दीदी आणि त्यांच्या सरकारने दहा  वर्षे बंगालमध्ये काय खेळ केला? हा संपूर्ण प्रदेश त्याचा पुरावा आहे. स्वर्गीय अजित मूर्मू यांच्यासारखे अनेक आदिवासी सोबती तृणमूल काँग्रेसच्या हिंसक खेळात हुतात्मा झाले, असे म्हणत त्यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.



Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10852,औरंगाबाद,380,क्रीडा,680,दखल,746,देश,4598,नाशिक,827,पुणे,858,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17477,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14786,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4162,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1635,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भाजप स्कीमवर, तर तृणमूल स्कॅमवर चालते ; मोदी यांचा आरोप
भाजप स्कीमवर, तर तृणमूल स्कॅमवर चालते ; मोदी यांचा आरोप
https://resize.indiatvnews.com/en/resize/newbucket/715_-/2021/03/pm-modi-pti18-1616241911.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_792.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_792.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content