$type=ticker$snippet=hide$cate=0

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 659 रुग्ण; उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 659 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत....

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 659 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. उपचारादरम्यान 9 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना बाधितांच्या अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील सातारा 51, पंताचा गोट 1, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, खेड 5, गोडोली 7, सदरबझार 5, तामाजाईनगर 3, दौलतनगर 3, गोवे 1, विसावा पार्क 1, विसावा नाका 1, कुमठे 2, आसनगाव 3, एमआयडीसी 2, शिवाजीनगर 1, मोळाचा ओढा 1, ठोसेघर 1, क्षेत्रमाहुली 2, कोडोली 3, संगममाहुली 1, व्यंकटपुरा पेठ 1, वाढे 1, सोनगाव 1, करंजे 1, गोळीबार मैदान 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 2,  बोरगाव 2, खोजेवाडी 1, चिंचणी 5, यादोगोपाळ पेठ 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 1, वेळे 1, अंबवडे 3, चिंचणेर 1, वेळेकामटी 1, जैतापूर 1, जाधववाडी 2, सोनगाव 5, लिंब 2, कोंढवे 2, गडकर आळी 2, कामठी 1, हनुमाननगर 1, अहमदाबाद 1, भावशी 1, विद्यानगर 1, विकासनगर 1, विक्रांतनगर 2, फडतरवाडी 1, पिरवाडी 2, शिवथर 7, खुशी 3, बसाप्पाचीवाडी 1, खडशी 1, भैरवगड 1, नागठाणे 6, वसंतगड 1. कराड तालुक्यातील कराड 12, मानेगाव 1, ओगलेवाडी 1, सैदापूर 3, वाठार 1, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 3, मलकापूर 1, तुळसण 1, चचेगाव 2, शेनोली 2, आगाशिवनगर 2, अने 1, भोगाव 1, पाडळी 1, कार्वे नाका 2, कार्वे 1, बाबरमाची 1, वडगाव 1, पाल 2, इंदोली 1, कोळे 1, कापील 1, विद्यानगर 2. पाटण तालुक्यातील निवी 2, पाटण 5, गोठाणे 1, मार्ली 1, सुरुल 1, हेळवाक 1, गोवारे 4,  विहे 1, धामणी 2, शेडेवाडी 2, बांबवडे 1. फलटण तालुक्यातील फलटण 7, शुक्रवार पेठ 2, कोरडे वस्ती 1, कसबा पेठ 2, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शिंगणापूर रोड 1, मलटण 5, पाचबत्ती चौक 1, कोळकी 5, लक्ष्मीनगर 7, तेली गल्ली 1, गोखळी 1, स्वामी विवेकानंदनगर 1, रविवार पेठ 4, काळज 1, बुधवार पेठ 1, नांदल 1, सांगवी 1, चौधरवाडी 1, जिंती 1,  सासवड 1, निंभोरे 1, साखरवाडी 1, विडणी 1, अलगुडेवाडी 2, पवार गल्ली 1, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 4, पवारवाडी 1, दुधेभावी 6, भांडळी खुर्द 3, साठे फाटा 1, फरांदवाडी 1, राजुरी 1, शंकर मार्केट 1, मिर्ढे 1. खटाव तालुक्यातील खटाव 1, येरळवाडी 1, बोंबाळे 1, खातगुण 2, राजापुर 3, भुरकवडी 2, वर्धनगड 1, औंध 2, डांबेवाडी 1, कळंबी 3, पळसगाव 1, निमसोड 1. माण तालुक्यातील पळशी 2, म्हसवड 2, वरकुटे-म्हसवड 1, पर्यंती 3, कारखेल 2, वरकुटे मलवडी 1, मोही 1, मलवडी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, एकंबे 7, धामणेर 3, कुमठे फाटा 1, करंजखोप 1, सातारा रोड 2, खामकरवाडी 1, वाठार स्टेशन 4, भक्ती 1, नांदगिरी 1, काळोशी 1, रुई 1, देऊर 2, पळशी 1, रणदुल्लाबाद 1, पिंपोडे बु 3, मंगळापूर 6, तडवळे 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 15, कण्हेरखेड 2, अपशिंगे 1, खुंटे 1, त्रिपुटी 1, एकसळ 4, हिवरे 1, भिवडी 1, भोसे 1. खंडाळा तालुक्यातील गुठाळे 1, लोणंद 18, शिरवळ 29, विंग 2, खंडाळा 5, शिंदेवाडी 2, कारंडवाडी 2, सांगवी 3, वडगाव 1, भोळी 1, वहागाव 1, बोरी 3, सुखेड 1, खेड गावठाण 2, मोरवे 2, बावडा 1, पवारवाडी 1, अंधोरी गावठाण 4, धावडवाडी 3, येळेवाडी 5, आसवली 1, खेड 1. वाई तालुक्यातील वाई 3, रविवार पेठ 4, मेणवली 2, परकंदी 1, बावधन 6, वेळे 3, गंगापुरी 2, गणपती आळी 4, भुईंज 1, केंजळ 1, ओझर्डे 1, सोनगिरवाडी 5, दत्तनगर 1, लोहारे 1, रामढोक आळी 1, गजानननगर 1, परकंदी 1, सिध्दनाथवाडी 1, व्याजवाडी 1, महाटेकरवाडी 1, वाघजाईवाडी 1, खानापूर 1. महाबळेश्‍वर तालुक्यातील महाबळेश्‍वर 12, पाचगणी 6, माचुतुर 1, गुरेघर 1, ताईघाट 4, गुटड 1, दांडेघर 2, गोदावली 2. जावली तालुक्यातील केळघर 1, सावली 14, मेढा 2, खर्शी 1, भणंग 1, मुनावळे 1, दापवडी 1, जावली 1, वहागाव 1. इतर 5, हुमगाव 1, नंदगाने 1, बहुले 1, वाघदरे 1, नंदगाव 1, किनघर 1, जवळवाडी 1, गावडी 2, भलवडी 2, पानवन 1, कारखेल 1, किन्हई 1, चौधरवाडी 3, नांदवळ 2, वाघोली 1, घाटदरे 1,

बाहेरील जिल्ह्यातील निपाणी 1, जाधववाडी, ता. तासगाव 1, राजस्थान 1, सांगली 1, पुणे 3, कडेगाव 1, वाळवा 2, सोमेश्‍वर बारामती 2, निरा 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. 

उपचारादरम्यान 9 बाधित रुग्णांचा मृत्यू

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा हमदाबाद, ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, गांजे, ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, ता. सातारा येथील 89 वर्षीय महिला, नांदोशी, ता. खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, गडकर आळी, ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, आंबवडे, ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये वाई येथील 82 वर्षीय पुरुष, करंजे पेठ, ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, खेड, ता. सातारा येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


जागतिक आरोग्यदिना दिवशी रूग्ण डिस्चार्ज 


वाघोली : उत्तर कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय पिंपोडे बु। येथे दुसर्‍या लाटेसाठी तयार करण्यात आलेल्या कोवीड-19 या सेंटरमध्ये गेली सात दिवस कोवीडवर उपचार घेत आसलेल्या तीन रूग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून जागतिक आरोग्य दिनी त्यांना घरी सोडण्यात आले. हे रूग्ण रूग्णालयामध्ये गेले सात दिवस कोवीडवर उपचार घेत होते. या रूग्णांच्या उपचारासाठी डॉ. सुर्यकांत बाबर. डॉ. शिवराज कणसे, डॉ. विक्रम देेसाई, अधिपरिचारीका श्रीमती कदम, श्रीमती मोरे, श्रीमती खताळ, हांबीराव आवळे, किरण जगताप, रोहीत पाणसरे यांनी परीश्रम घेतले. रूग्णांना रूग्णालयातून उपचार घेऊन घरी सोडताना रूग्णालयीन कर्मचारी व रूग्णांच्या नातेवाईकांनी त्यांचे टाळ्या वाजवुन स्वागत केले.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10902,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17561,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14884,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 659 रुग्ण; उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 659 रुग्ण; उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू
https://1.bp.blogspot.com/-dxG0Lzg88dQ/YG8AEhTPBDI/AAAAAAABpnA/NYHrkBZIBEQgBD3La9vzK2tHpB_ZkYkbACLcBGAsYHQ/s320/corona%2Bvirus.jpg
https://1.bp.blogspot.com/-dxG0Lzg88dQ/YG8AEhTPBDI/AAAAAAABpnA/NYHrkBZIBEQgBD3La9vzK2tHpB_ZkYkbACLcBGAsYHQ/s72-c/corona%2Bvirus.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/04/659-9.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/04/659-9.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content