$type=ticker$snippet=hide$cate=0

अहमदनगर जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन पुरवठा आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध

  अहमदनगर: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना...

 

अहमदनगर: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा आणि रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला केल्या आहेत. कोविड रुग्णालयांशी संलग्न मेडीकल स्टोअर्समध्ये रेमडेसीवीर च्या विक्रीकरीता उपलब्ध करुन देण्यात आले असुन सद्यस्थितीत जिल्ह्यात कोविड रुग्णालयांना मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहील आणि मागणीप्रमाणे रुग्णालयांना त्याचा पुरवठा होईल, याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अशोक राठोड यांनी दिली आहे. औषधाची आणि मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन तसेच उत्पादक, वितरक आणि रुग्णालयाचे प्रतिनिधी यांच्याबाबतचा समन्वय केला जात आहे. त्यासाठी आठवड्याचे सर्व दिवस हे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


जिल्ह्यात आज रोजी रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णापैकी साधारणता २ हजार ४१९ रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज आहे सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार २१० रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील पाच उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांकरिता आज रोजी २४ मेट्रीक टन मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ऑक्सीजनचे वितरण केल्यानंतर देखील २३ मेट्रीक टनचा साठा जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे, असे राठोड यांनी स्पष्ट केले आहे.





Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10852,औरंगाबाद,380,क्रीडा,680,दखल,746,देश,4598,नाशिक,827,पुणे,858,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17477,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14786,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4162,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1636,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अहमदनगर जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन पुरवठा आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध
अहमदनगर जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन पुरवठा आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQ0JcMs7XHyXlSG2edjbDuK2wwKS-TjArRlWttexfTJoUBzYsVvccdDCuB8TycSd4rvwBg&usqp=CAU
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_11.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_11.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content