$type=ticker$snippet=hide$cate=0

कोपरगावसाठी उद्योगपती ठोळेंचा मदतीचा हात ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोख रकमेसह वैद्यकीय साहित्याची भेट

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव करांवर ज्या ज्या वेळी मोठी आपत्ती संकटे येतात त्या त्या वेळी कोणतीही प्रसिद्धी न करता  सढळ हाताने ये...



कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव करांवर ज्या ज्या वेळी मोठी आपत्ती संकटे येतात त्या त्या वेळी कोणतीही प्रसिद्धी न करता  सढळ हाताने येथील ठोळे उद्योग समूह व सोना पाँली प्लास्ट  प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने मोठी आर्थिक मदत करीत असतात आज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद  देत रॅपिड टेस्ट किट साठी उद्योग समूहाचे संचालक व उद्योजक कैलास चंद्र ठोळे व राजेश ठोळे यांनी 51 हजार रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे सुपूर्त केला.            गतवर्षीही ज्यावेळी कोरोना आला होता त्यावेळीही ग्रामीण रुग्णालयाला 51 हजार रुपयांची टेस्टिंग मशीन किट पी पी ई कीट औषध गोळ्या आदी वस्तू डॉक्टर फुलसुंदर यांच्याकडे सुपूर्त केले होते .ठोळे उद्योग समूहाची नेहमीच आर्थिक मदत नेहमीच केली जाते त्यांनी मागील वर्षी   लॉक डाउन काळात राज्यातील परराज्यातील नागरिक पाई परतत असलेल्यांना त्यांना ठोळे उद्योग समूह तसेच अरविंद भन्साळी कांतीलाल अग्रवाल रवींद्र ठोळे चांगदेव कातकडे आदींच्या सहकार्याने हजारो नागरिकांना जेवण नाष्टा पाणी देण्याची सोयही आठवडाभर केली होती. महापुराचे संकट ज्यावेळी आले होते त्यावेळी  पूरग्रस्तांना किट चे  वाटप त्यांनी केले होते  .   यावेळी तहसीलदार योगेश चंद्र मुख्याधिकारी प्रशांत सरोदे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे आदी उपस्थित होते.             

  चौकट                                     
  स्वर्गीय भागचंद भाऊ ठोळे हे कैलास शेठ ठोळे यांचे वडील होते ते ही नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जात त्यांनी उभा केलेला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आजही कार्यरत आहे. त्या माध्यमातूनही विविध गरजूंना मदत करण्यात येते वडिलांची परंपरा आम्ही ठोळे कुटुंबीयांनी आजही कोणतीही प्रसिद्धी न करता सुरू ठेवली आहे. जगभरात कोरोना ने  थैमान घातले आहे भारतावरील  कोरोनाचे हे संकट साईबाबांनी लवकरात लवकर परतून लावावे अशी मनोमन इच्छा व्यक्त करून भारत देश यातुन मुक्त व्हावा म्हणून त्यांनी प्रार्थना केली.
Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोपरगावसाठी उद्योगपती ठोळेंचा मदतीचा हात ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोख रकमेसह वैद्यकीय साहित्याची भेट
कोपरगावसाठी उद्योगपती ठोळेंचा मदतीचा हात ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोख रकमेसह वैद्यकीय साहित्याची भेट
https://lh3.googleusercontent.com/---upnYeUDaA/YI-FtuZs-SI/AAAAAAABp9g/M0oK9pNKmw4uFET6h-WMMHRuVBuMb4dlgCLcBGAsYHQ/s1600/1620018608519492-0.png
https://lh3.googleusercontent.com/---upnYeUDaA/YI-FtuZs-SI/AAAAAAABp9g/M0oK9pNKmw4uFET6h-WMMHRuVBuMb4dlgCLcBGAsYHQ/s72-c/1620018608519492-0.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_39.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_39.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content