$type=ticker$snippet=hide$cate=0

कोपरगाव मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी ३.८४ कोटी निधी मंजूर:आमदार आशुतोष काळे

                                कोपरगाव प्रतिनिधी -  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील महत्वाच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी २.८४ को...

                 
              कोपरगाव प्रतिनिधी -  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील महत्वाच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी २.८४ कोटी व लेखाशीर्ष ३०.५४ अंतर्गत तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी असा ३.८४ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
              कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध राज्यमार्गावर असलेल्या पुलांवर पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन या गावांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे या गावातील नागरिक, शेतकरी, दुग्धव्यवसायिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पुलांच्या दुरुस्तींची कामे व्हावीत अशी या गावातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. या मागणीची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलांच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा यासाठी निवडून येताच पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळून या पुलांच्या नूतनीकरणासाठी तब्बल २.८४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यमार्ग ६५ वरील कोपरगाव, उक्कडगाव, वैजापूर रस्त्यावरील पढेगाव येथील पुलाचे बांधकाम करणे यासाठी १ कोटी ४४ लाख पंचावन्न हजार तसेच कोकमठाण, सडे. शिंगवे रोडवरील देवयानी डेअरी ते कोकमठाण या प्रजीमा ९९ वरील तीन पुलांच्या नूतनीकरणासाठी ८२ लाख ५० हजार रुपये व गोधेगाव, शिरसगाव, सावळगाव रोडवरील शिंगवे नाल्यावरील पुलाच्या नूतनीकरणासाठी ५७ लाख ६० हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.
               तसेच कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था दूर करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये (ग्रा.मा २६) हंडेवाडी ते पवारवाडी रस्ता १० लाख, (ग्रा.मा ८२) नाटेगाव गाव ते प्र.रा.मा. १० लाख, (ग्रा.मा ९९) कारवाडी फाटा ते मंजूर रस्ता १० लाख, (ग्रा.मा १००) रामा ७ ते सुरेगाव रस्ता १० लाख, (ग्रा.मा १०३) मढी खुर्द ते कोळगाव रस्ता १० लाख, (ग्रा.मा १०४) मढी खुर्द ते जिल्हा हद्द पाथरे रस्ता १० लाख, (ग्रा.मा ७५) करंजी ते बोकटा शिव पर्यंत २० लाख, (ग्रा.मा ५२) पोहेगाव ते वेस रस्ता २० लाख असा १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण, तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.दत्ता भरणे यांचे आमदार आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.
                 चौकट :- मागील एक वर्षापसून देशासह राज्यावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आमदार आशुतोष काळे स्वत: प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करीत आहे. मात्र त्यांनी कोरोनाच्या उपाययोजना करतांना विकासकामांकडे देखील दुर्लक्ष होवू दिलेले नाही. ते करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोरोना संकटात देखील विकास कामांना कोट्यावधी निधी मिळतो हि मतदार संघाच्या जनतेच्या दृष्टीने खरोखर भाग्याची गोष्ट आहे.--- सुधाकर रोहोम (उपाध्यक्ष कर्मवीर शंकरराव काळे कारखाना)
         
Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,62,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,2,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,24,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11676,औरंगाबाद,392,क्रीडा,681,दखल,805,देश,4753,नगर,4,नाशिक,848,पुणे,1037,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18597,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16157,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4512,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1762,सातारा,3230,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोपरगाव मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी ३.८४ कोटी निधी मंजूर:आमदार आशुतोष काळे
कोपरगाव मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी ३.८४ कोटी निधी मंजूर:आमदार आशुतोष काळे
https://lh3.googleusercontent.com/-mBA7JYhsiGs/YKZhwHp0X4I/AAAAAAABqVQ/ZavBe9yXRLQGHhpoDIVVr0vJyGXrTZPEwCLcBGAsYHQ/s1600/1621516726190023-0.png
https://lh3.googleusercontent.com/-mBA7JYhsiGs/YKZhwHp0X4I/AAAAAAABqVQ/ZavBe9yXRLQGHhpoDIVVr0vJyGXrTZPEwCLcBGAsYHQ/s72-c/1621516726190023-0.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_964.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_964.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content